Kolhapur IT Park : कोल्हापुरातील आयटी पार्कला गती, रोडमॅपसाठी पालकमंत्र्यांची मागणी; आयटी पार्कला ताराराणींचे नाव देण्याचा विचार

IT investment Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्क प्रकल्पाला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी रोडमॅपची मागणी केली असून, या पार्कला ताराराणींचे नाव देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
Kolhapur IT Park function

Kolhapur IT Park function

esakal

Updated on

Kolhapur infrastructure development : ‘आयटी पार्कमुळे जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल होणार आहे. त्यामुळे पुढील वाटचालीचा रोडमॅप आम्हाला द्या. कालबद्ध नियोजन करा. त्याच्या माध्यमातून आयटी पार्क लवकर सुरू करूया’, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज येथे केले. दरम्यान, या पार्कला छत्रपती ताराराणी यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com