Jayashri Jadhav: "जयश्री जाधवांच्या शिवसेना प्रवेशानं आमचा विजय आणखी सुकर"; सतेज पाटलांची प्रतिक्रिया

कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Congress leader Satej Patil
Congress leader Satej Patil esakal
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापुरातील काँग्रेसच्या नेत्या आणि माजी आमदार जयश्री जाधव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गुरुवारी प्रवेश केला. यानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत जयश्री जाधवांवर तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. तसंच जयश्री जाधवांच्या जाण्यानं आमचा विजय आणखी सुकर झाला, असं त्यांनी म्हटलं आहे.

Congress leader Satej Patil
Kolhapur Politics: जयश्री जाधवांना मुख्यमंत्र्यांनी दिली 'ही' जबाबदारी; स्वतः जाधवांनी सांगितलं पक्ष साेडण्याचं कारण
Loading content, please wait...

Related Stories

Gokul Milk Union Election satej patil vshasan mushrif
Chandrakant Patil warning to Satej Patil
Satej Patil Gokul election allegations
Satej Patil on Hasan Mushrif Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com