

Kolhapur Local Body Election
esakal
Kolhapur Local Election Results : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, पन्हाळा, मुरगूड, हातकणंगले, कुरुंदवाड आदी नगरपरिषद व नगरपंचायतींच्या पहिल्या टप्प्यातील निकाल हाती आले असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.