Kolhapur LPG Cylinder : गॅस सिलिंडरसाठी रांगा कायम; पुरेसा साठा उपलब्ध, मात्र बुकिंग होत नसल्याने एजन्सींकडे धाव

LPG stock : कोल्हापुरात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले, तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. इस्त्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सींकडे मोठ्या प्रमाणावर धाव घेतली आहे.
LPG gas panic booking

LPG gas panic booking

sakal

Updated on

कोल्हापूर : इस्त्रायल-अमेरिका विरुद्ध इराण युद्ध अजूनही सुरूच आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होईल, या भीतीने नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा आजही सर्व एजन्सींसमोर पाहायला मिळाल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com