Maharashtra Government : महामंडळांसाठी तीन पक्षांच्या फॉर्म्युल्यावर मुंबईत चर्चा; कोणाला कोणते महामंडळ मिळणार?, नेत्यांकडून 'वेट ॲण्ड वॉच'ची भूमिका

Political Buzz Over Corporation Chairperson Appointments in Kolhapur : महाराष्ट्रातील महामंडळ नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.
Maharashtra government corporation chairman news

Maharashtra government corporation chairman news

esakal

Updated on

कोल्हापूर : अनेकवेळा चर्चेत येऊन पुन्हा थांबलेले महामंडळाच्या अध्यक्षपदाचे गाजर पुन्हा एकदा दाखविण्यात येत आहे. राज्यातील तीनही पक्षांनी त्यांचा फॉर्म्युला ठरवून प्रत्येक पक्षाला किती महामंडळे येणार? याबाबत मुंबईत चर्चा केली आहे. यानंतर कोल्हापुरात कोणाकोणाला कोणते महामंडळ मिळेल? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. नेत्यांच्या पातळीवर मात्र अद्याप वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com