Kolhapur Mayor : भाजपचा पहिला महापौर निश्चित? संख्याबळामुळे महापालिकेत मोठा निर्णय

Mahayuti’s Mayor : कोल्हापूर महापालिकेतील महापौर निवडणूक ही केवळ पदाची निवड नसून, महायुतीच्या सत्तेची पहिली कसोटी ठरणार आहे. भाजपचा पहिला महापौर निश्चित मानला जात असतानाच, काँग्रेस आघाडी आणि ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Kolhapur Municipal Corporation ahead of the crucial mayor election.

Kolhapur Municipal Corporation ahead of the crucial mayor election.

sakal

Updated on

कोल्हापूर : महापालिकेत भाजपचा पहिला महापौर होणार आहे. महायुतीच्या सत्तेची ही पहिली चाचणी  शुक्रवार (ता.६) होत आहे. त्यासाठी महायुती व काँग्रेस आघाडी नगरसेवक आपआपल्या कार्यालयांतून थेट येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com