

Supporters celebrate as BJP’s Rupali Nikam and Mahayuti
sakal
कोल्हापूर : हलगीचा कडकडाट, फटाक्यांची आतषबाजी, भाजपसह महायुतीचा जयघोष, गुलालाची उधळण करत जल्लोष करणारे कार्यकर्ते, फुगड्यांच्या फेर धरणाऱ्या महिला कार्यकर्त्या... असे जल्लोषी व उत्साही वातावरण आज दुपारी पाहायला मिळाले.