Kolhapur Mayor Results : कोल्हापुरात महायुतीचा दबदबा! महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम, तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची बाजी; काँग्रेसचा पराभव

Ruparani Nikam Elected Mayor as BJP Wins Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महापौर निवडणुकीत भाजपच्या रुपाराणी निकम विजयी झाल्या असून उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड झाली आहे.
Kolhapur Mayor Election Results 2026

Kolhapur Mayor Election Results 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज पार पडली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट यश मिळाले (Kolhapur Mayor Election Results 2026) आहे. भाजपच्या उमेदवार रुपाराणी निकम यांनी सहज विजय मिळवत महापौरपदावर बाजी मारली आहे. तर, उपमहापौरपदी जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग विजयी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com