

Rajesh Kshirsagar News
esakal
Sangli Municipal Corporation News : ‘‘सांगलीच्या महापौरांना बुद्धी थोडी कमी आहे,’’ अशी खरमरीत टीका नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष तथा ‘मित्रा’चे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर येथे केली. चार दिवसांपूर्वी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी क्षीरसागर यांच्या सांगलीतील बैठकांवरून महासभेत आक्षेप घेतला होता.
कोल्हापूर महापालिकेत क्षीरसागर यांना सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांनी केलेल्या टीकेवरून प्रश्न विचारण्यात आला.