

Kolhapur Municipal Corporation building amid ongoing political negotiations.
sakal
कोल्हापूर : महायुतीतील पहिल्या टप्प्यातील महापौर, उपमहापौर, स्थायी सभापतीपदाचे सूत्र ठरले असले तरी इतर समित्यांबाबतचे निर्णय अद्याप अधांतरी आहेत. परिवहन समिती सभापतीसाठी सध्या शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आग्रही आहेत.