
कोल्हापूर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुंडांना रस्त्यावर कान धरून फिरवत अनोखी शिक्षा दिली.
esakal
Kolhapur Police Strict Action : ज्या लक्षतीर्थ वसाहत येथे पोलिसांची कॉलर पकडून मारहाण केली, त्याच ठिकाणी आज तीनही गुंडांना कान पकडून माफी मागत फिरवले. पोलिसांवर हात टाकणे किती महागाचे पडून शकते याचा प्रत्यय आज लक्षतीर्थ वसाहतीत दिसून आला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी बंदोबस्तात तिघांना लक्षतीर्थ वसाहतीत फिरवताना बघ्यांची गर्दी झाली.