

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधत म्हटलं आहे की, तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडेच आहे.
esakal
Maharashtra Politics : ‘कोणी कितीही देव पाण्यात घातले तरी आमचे सरकार हे अजून चार वर्षे टिकेलच. त्यामुळे निधीची कसलीही कमतरता भासणार नाही. तिजोरीची चावी जरी दुसऱ्याकडे असली तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे,’ असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.