

Kolhapur election news today
esakal
Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम अंतिम टप्प्यात असताना भुदरगड तालुक्यात भरारी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ६२ हजार रुपयांचा कृषी साहित्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. युवराज येडुरे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.