Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

Ladki Bahin Yojana Status Check : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचा सन्मान निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पेमेंट स्टेटस कसे तपासायचे जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana Installment july maharashtra

Ladki Bahin Yojana Installment july maharashtra

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana July Payment : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com