

कोल्हापूर येथील उच्चभ्रू वस्तीत असेलल्या हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसला होता. दरम्यान या बिबट्याला अवघ्या दोन तासात पकडण्यात यश आले आहे.
esakal
Kolhapur Leopard : कोल्हापूर येथील उच्चभ्रू वस्तीत असेलल्या हॉटेल वूडलँडमध्ये बिबट्या घुसला होता. दरम्यान या बिबट्याला अवघ्या दोन तासात पकडण्यात यश आले आहे. मुख्य रस्त्याला लागून असलेल्या एका बंगल्यातून बिबट्याने हॉटेलच्या गार्डनमध्ये उडी घेतली. त्याठिकाणी काम करत असलेल्या माळीवर हल्ला केला. यामध्ये माळी किरकोळ जखमी झाला.