Leopard Attack Kolhapur : पन्हाळ्याच्या पायथ्याशी बिथरलेल्या बिबट्याचा धुडगूस, ६ जणांवर हल्ला; वनविभागाला दिला चकवा

Panhala Leopard Attack : पन्हाळा परिसरात कालपासून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.
Leopard Attack Kolhapur

Leopard Attack Kolhapur

esakal

Updated on
Summary

महत्त्वाचे ठळक मुद्दे (Highlights):

पन्हाळगड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ:

आपटी पैकी सोमावरपेठ येथे नर बिबट्याच्या हल्ल्यात बछड्याचा मृत्यू झाल्यानंतर आईपासून विभक्त झालेला दुसरा बिबट्या बिथरून परिसरात धुडगूस घालत आहे.

पाच ते सहा लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न:

बिबट्याने एका दिवसात किमान पाच ते सहा लोकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून, अजय आनंदा जाधव हे जखमी झाले आहेत.

वन विभागाची ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू:

पन्हाळा वनविभागाने आणि वन्यजीव बचाव पथकाने ड्रोनच्या मदतीने बिबट्याच्या शोधासाठी मोहिम हाती घेतली असून, परिसरात सतत गस्त वाढवली आहे.

Leopard In Panhala Kolhapur : राजेंद्र दळवी, पन्हाळगडाच्या पायथ्याशी आपटी पैकी सोमावर पेठेत भरवस्तीत नर बिबट्याच्या हल्ल्यात बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला तेव्हा हल्ल्यामुळे कुटुंबापासून विभक्त होत बिथरलेल्या बिबट्याच्या बछड्याने पन्हाळगडाच्या पायथा परिसरातील धुडगूस घातला. बिबट्याने दिवसभरात पाच ते सहा लोकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला असून त्यामध्ये एकजण जखमी झाला आहे. वन विभागाने ड्रोनद्वारे बछड्याची शोध मोहीम चालू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com