Leopard Viral Video Kolhapur : बिबट्या गायीच्या पिल्लाशी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, कोल्हापुरातील घटना; शेतकऱ्यांमध्ये भीती

Leopard in Kolhapur village : कोल्हापुरात बिबट्या गायीच्या पिल्लाशी खेळताना दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kolhapur Leopard Playing With Cow Calf Video Goes Viral, Farmers Panic

Kolhapur Leopard Playing With Cow Calf Video Goes Viral, Farmers Panic

esakal

Updated on

Kolhapur Ghunaki Leopard : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी–तळसंदे रस्त्यानजीक असलेल्या घुणकी गावाच्या हद्दीतील एका मळ्यात बिबट्याचा मुक्त वावर पुन्हा एकदा समोर आला असून, गोठ्यातील कालवडीजवळ येऊन बिबट्या खेळत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com