

गगनबावडा वनविभागाचे वनरक्षक प्रकाश खाडे, सूर्यकांत गुरव, वन कर्मचारी तसेच रिस्कु टीम व पशु अधिकारी यांनी जागेवर जाऊन या घटनेचा पंचनामा केला.
esakal
Kolhapur Leopard Scare Continues : (पंडीत सावंत) : अणदूर (ता.गगनबावडा) येथील कावळटेक धनगरवाड्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात येथील विठ्ठल शेळके यांच्या मालकीचा बैल ठार केला आहे. गगनबावडा वनविभागाने घटनेचा पंचनामा करून या ठिकाणी लावलेल्या ट्रॅप कॅमेरात हा बिबट्या कैद झाला आहे.