Mahadevrao Mahadik News : आप्पा महाडिकांचा एक कॉल, गोकुळ माजी अध्यक्षांच्या पोराचा जिल्हा परिषदेत 'करेक्ट कार्यक्रम'

Kolhapur Zilla Parishad politics : महादेवराव महाडिक यांच्या एका फोननंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेत राजकीय समीकरणे बदलल्याची चर्चा असून गोकुळच्या माजी अध्यक्षांच्या मुलाला मोठा धक्का बसल्याची माहिती समोर येत आहे.
Kolhapur Zilla Parishad politics mahadevrao mahadik

Kolhapur Zilla Parishad politics mahadevrao mahadik

esakal

Updated on

Kolhapur latest political update : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील यांच्या ‘उलट मतदान करायचं’ असा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिलेला इशारा व्‍हायरल झाला असून, त्यामागे व्यापक राजकीय संदेश दडलेला आहे. ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली सहकार आणि राजकारण यांचे नाते घट्ट गुंफलेले असल्याने या वक्तव्याचे पडसाद गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतही उमटणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com