Kolhapur ATS investigation Pakistan links
esakal
मुंबई/कोल्हापूर : पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क आल्याच्या संशयावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी राज्यभरात विविध शहरांमध्ये छापे घालत तब्बल ११२ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले (Kolhapur Youths Under ATS Investigation) आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन तरुणांचा समावेश आहे.