Amit Shah Announces ₹1500 Crore Cooperative Sugar Project in Kolhapur
esakal
कोल्हापूर : कोल्हापुरात १५०० कोटी रुपये खर्च करून साखर उद्योगासाठी सहकारी तत्त्वावरील प्रकल्प उभारण्याची घोषणा करतानाच केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी या उद्योगाच्या मूळ प्रश्नांनाच बगल दिली. नवा प्रकल्प हा दीर्घकालीन उपाय म्हणून जरूर चांगला (Maharashtra sugar industry crisis 2026) आहे; पण सद्यःस्थितीत अडचणीत सापडलेल्या या उद्योगासमोर अडचणींचा डोंगर आहे, तो दूर करण्याची गरज आहे.