Kolhapur Gokul Election: कोरेंच्या बालेकिल्ल्यालाच ‘समविचारी’चे खिंडार; महायुतीला कमी मते; पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगलेत पिछाडीवर

Kolhapur Politics Mahayuti Gets Fewer Votes in Key Areas: कोरेंच्या बालेकिल्ल्यात समविचारीचे खिंडार? पन्हाळा, शाहूवाडी, हातकणंगलेत महायुती पिछाडीवर
Kolhapur Political News Mahayuti Gets Fewer Votes as Samvichari Alliance Challenges Kore Stronghold in Three Key Constituencies

Kolhapur Political News Mahayuti Gets Fewer Votes as Samvichari Alliance Challenges Kore Stronghold in Three Key Constituencies

sakal

Updated on: 

कोल्हापूर: ‘गोकुळ’च्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ. विनय कोरे यांचे बालेकिल्ले असलेल्या पन्हाळ्यासह शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यांतच खिंडार पाडण्यात समविचारी आघाडीला यश आले. या तिन्हीही तालुक्यांत राखीव गटांसह खुल्या गटातील महायुतीच्या उमेदवारांना अपेक्षित मते मिळालेली नाहीत. या निवडणुकीत महायुतीत ‘जनसुराज्य’चा समावेश होता. त्यांच्या वाट्याला दोन जागा आल्या. पूर्वी ओबीसी गटातून लढलेले अमरसिंह पाटील यावेळी खुल्या गटातून उमेदवार होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com