ST Fare Hike : लालपरी आर्थिक संकटात! एप्रिलमध्ये 76 कोटींचा तोटा अन् आता डिझेल थेट 91 पार; एसटीच्या तिकीट दरांबाबत मोठी अपडेट

Maharashtra ST bus diesel price hike latest news : डिझेल दरवाढीमुळे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून कोल्हापुरातील काही शटल फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
Maharashtra ST diesel price hike impact

Maharashtra ST diesel price hike impact

esakal

Updated on

कोल्हापूर : महिन्याभरात दोनवेळा डिझेल दरवाढ झाली. त्यामुळे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी कोल्हापुरात शटल सेवेच्या एक दोन फेऱ्या कमी झाल्या (ST Bus Fare Hike Proposal Under Review) आहेत. काही गावांतील प्रवाशांना एसटीची वाट पाहावी लागणार आहे, असे असले तरी डिझेल दरवाढीमुळे त्वरित तिकीट भाडेवाढ होणार नसल्याचे स्पष्टीकरण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com