
वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या ॲकॅडमीचा पैसे देण्यास टाळाटाळ
esakal
MBBS Student Fee : वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यास त्याने भरलेले १३ लाख शैक्षणिक शुल्क परत करण्याचे आदेश येथील ग्राहक न्यायालयाने दिले. यामुळे कसबा वाळवे (ता. राधानगरी) या विद्यार्थ्याला दिलासा मिळाला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष प्रवीण खोत, रूपाली घाटगे, चंद्रकांत निचळ यांनी हा निर्णय दिला.