मुश्रीफ-घाटगेंची युती अनपेक्षित नाही, दोघांनी लोकसभेला मला फसवलंय; संजय मंडलिक यांचा आरोप

Sanjay Mandlik: महायुतीचा धर्म सोडून मुश्रीफ आणि घाटगे यांच्या युतीवर शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागलमध्ये मी एकटा पडलो नाहीय असंही ते म्हणालेत.
Sanjay Mandlik

Sanjay Mandlik Reacts Strongly to Mushrif–Ghatge Tie-Up

Esakal

Updated on

Maharashtra Politics: राज्यात स्थानिक स्वराज्या संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी याशिवाय वेगळी समीकरणं बघायला मिळत आहेत. कट्टर वैर असलेल्या नेत्यांनी आणि पक्षांनीसुद्धा हातमिळवणी केल्याचं अनेक ठिकाणी दिसून येतंय. यातच कागलमध्येही मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्या युतीची चर्चा रंगलीय. महायुतीचा धर्म सोडून मुश्रीफ आणि घाटगे यांच्या युतीवर शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय मंडलिक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागलमध्ये मी एकटा पडलो नाहीय, जनता माझ्यासोबत असल्याचं सांगताना दोघांनी मला लोकसभेला फसवल्याचंही म्हटलंय.

Sanjay Mandlik
राजन पाटलांच्या 50 वर्षांच्या साम्राज्याला आव्हान; कोण आहेत उज्ज्वला थिटे? बिनविरोधची परंपरा खंडीत
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com