
Kolhapur Daulat Factory News : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखान्याकडून १८ कोटी ८ लाख ९५ हजार रुपये मुद्दल व त्यावरील व्याज मिळून सुमारे ४५ कोटी थकीत रकमेसाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कारखान्याची मालमत्ता विक्रीला काढली आहे.