

Water hyacinth begins spreading as Panchganga river level drops in Ichalkaranji.
sakal
इचलकरंजी : येथील पंचगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होत आहे. तर दुसरीकडे जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर वेळीच उपाययोजना न केल्यास पुढील काही दिवसांत संपूर्ण नदी पात्र जलपर्णीने व्यापण्याची शक्यता आहे.