Kolhapur Crime : अट्टल घरफोड्या पेट्रोल चोरताना सापडला, बावड्यात 15 घरफोड्या; 17 तोळे दागिने, अडीच किलो चांदी जप्त

Kolhapur Crime News : बावड्यात दुचाकीतील पेट्रोल चोरताना नागरिकांना सापडलेल्या रेणुसेकडून हे घबाड पोलिसांना मिळून आले आहे. कसबा बावड्यात पेट्रोल (Petrol) चोरी करताना सागर रेणुसे सापडला होता.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime Newsesakal
Updated on

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात गेली चार वर्षे घरफोडी करणाऱ्या सागर भगवान रेणुसे (वय ३६, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे १४ गुन्हे उघकीस आणले असून, त्याच्याकडून १७ तोळे सोने, अडीच किलो चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे २०२१ पासून तो चोऱ्या करूनही पोलिसांना (Kolhapur Police) सापडत नव्हता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com