Kolhapuri Chappals
esakal
मुंबई : भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा (Kolhapuri Chappals) वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.