

प्रकाश आवाडेंच्या जवाहर कारखान्याचा दर जाहीर
esakal
Kolhapur Sugarcane Rate : कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर साखर कारखान्यांकडून ऊस दर जाहीर करण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. बिद्री, भोगावती, दालमिया, दत्त शिरोळ, वारणा आणि गुरुदत्त शिरोळनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यानेही एफआरपी ३,५१८ रुपये दर जाहीर केला आहे.माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी एका व्हिडिओद्वारे ही घोषणा केली.