

Rajesh Kshirsagar Appa Mahadik discussion incident
esakal
Kolhapur Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाची वेळ संपत असतानाच एकेकाळी महापालिकेच्या राजकारणाची एकहाती सत्ताधीश असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक व शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर आज कसबा बावडा परिसरात आमने-सामने आले. महाडिक यांचे वाहन बघून क्षीरसागर यांनी आपल्या वाहनांचा ताफा थांबवून त्यांची भेट घेतली.