Raju Shetti Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर टक्केवारीतला माणूस, ‘असेल दम तर टांगून दाखवाच’; राजू शेट्टींचा पलटवार, शक्तीपीठ महामार्गावरून संघर्ष तीव्र

Raju Shetti vs Rajesh Kshirsagar : शक्तीपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. ‘असेल दम तर टांगून दाखवाच’, असा पलटवार राजू शेट्टींनी केला.
Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway

Raju Shetti Rajesh Kshirsagar on shaktipeeth highway

esakal

Updated on

Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेल्या टीकेला शेट्टी यांनी दिल्ली येथे माध्यमांशी बोलताना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘असेल दम तर टांगून दाखवाच उलटा मला’, असे थेट आव्हानच शेट्टी यांनी क्षीरसागर यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com