Kolhapur Zilla Parishad election result : मुलगा, सून यानंतर पीए अशोकराव माने यांना धक्क्यावर धक्के! रूई जिल्हा परिषदेत माजी आमदार पुत्र राहुल आवळे विजयी

Ashokrao Mane Political Setback : मुलगा व सून पराभूत झाल्यानंतर पीए अशोकराव माने यांना आणखी एक धक्का बसला असून रूई जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदारांचे पुत्र राहुल आवळे विजयी झाले आहेत.
mla Ashokrao Mane faces consecutive political setbacks

mla Ashokrao Mane faces consecutive political setbacks

esakal

Updated on

Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक हायव्होल्टेज ठरलेल्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार राजीव आवळे यांचे चिरंजीव व माजी आमदार राजूबाबा आवळे यांचे पुतणे राहुल आवळे यांनी 131 मतांनी विजय मिळवला आहे. या लढतीत विद्यमान आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहायक सुहास राजमाने यांचा पराभव झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com