

Kolhapur King Youth gang violence
esakal
Gang rivalry in Kolhapur : चित्रपटातील ‘खून का बदला खून’ अशा वृत्तीतून तीन महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी साद पठाणवर हल्ला केला. मागील भांडणात सादने आदित्य ओव्हाळच्या ‘पापणीवर जसा वार केला तसाच वार’ करून हा बदला घेतला, अशी खबळबजनक कबुली दिली. एक-दोन नव्हे, तर १२ वार करून सादला संपविले. दोन टोळ्यांत सुरू झालेल्या या ‘बदल्याच्या खेळाचा’ साद बळी ठरला आहे.