Samarjitsinh Ghatge BJP : समरजितसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश, पहिलीच प्रतिक्रिया हसन मुश्रीफांवर; "आमच्यात वैर..."

Kolhapur political news : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड. समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून हसन मुश्रीफांबाबत प्रतिक्रिया देत ‘आमच्यातील वैर संपले’ असे म्हटले.
Samarjitsinh Ghatge BJP statement hasan mushrif

Samarjitsinh Ghatge BJP statement hasan mushrif

esakal

Updated on

Samarjitsinh Ghatge Statement : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आज (ता.०८) बुधवारी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे कागलमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hasan Mushrif panel announcement October 8
Gokul Election 2026 Latest Update
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com