Satej Patil Criticism : राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’ तर मुन्ना महाडिकांनी बोलण्याचं तारतम्य ठेवावं, सतेज पाटलांनी महापालिका निवडणुकीत टीकेचा रंग भरला...

Municipal Election Political Attack : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांनी राहुल आवाडे व मुन्ना महाडिकांवर जोरदार टीका करत राजकारणाचा रंग चढवला.
Satej Patil attacks Rahul Awade and munna mahadik over kolhapur and ichalkaranji  municipal election

Satej Patil attacks Rahul Awade and munna mahadik over kolhapur and ichalkaranji  municipal election

esakal

Updated on

Kolhapur Municipal Election News : महायुतीतील नेते धनंजय महाडिक यांनी काय बोलायचे याचे तारतम्य ठेवावे आणि राहुल आवाडे ‘अभी तो बच्चा है’, असा टोला लगावत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी आज महायुतीवर जोरदार टीका केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही लढाई महायुती विरुद्ध कोल्हापूरकर अशीच असेल, असे स्पष्ट करत काँग्रेसचा जाहीरनामा येत्या ७ तारखेला जनतेसमोर आणला जाणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com