Satej Patil: ‘उद्या म्हशीची धार कधी काढायची, हेही मुंबईत ठरू नये’; ‘गोकुळ’वरून सतेज पाटील आक्रमक, ‘गोकुळ’ निवडणूक बिनविरोध नाही

Gokul Polls Satej Patil Says His Panel Is Fully Prepared: गोकुळचा कारभार मुंबईतून चालत असल्याची टीका करत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला.
Satej Patil

Satej Patil

sakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’साठी महायुतीचे पॅनेल असो की संघावर प्रशासक येणार किंवा जाणार, हे मुंबईत ठरत आहे. अवसायनातील दूध संस्थांच्या मतदानाचा अधिकारही मुंबईतून ठरत आहे. महायुतीचा कारभारही मुंबईतून चालतो. संघाची सूत्रेही मुंबईतून करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असून उद्या म्हशीची धार कधी काढायची, हेही मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा आहे’, अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil allegations against Mahadev Jankar Gokul Dairy
Gokul Election 2026 Satej Patil statement on Mahayuti
Satej Patil vs Hasan Mushrif
Satej Patil statement on Gokul election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com