
Scam Alert Kolhapur
esakal
Fake Bhakt Niwas Construction : शासन घरकुल योजनेतून अडीच लाख रुपये देऊन गोरगगरिबांना हक्काचे आणि मजबूत घर बांधा आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करा म्हणून सांगत आहेत, तर दुसरीकडे पिराचीवाडी (ता. कागल) येथे २१ लाख २५ हजार रुपयांचा निधी खर्च करून हनुमान मंदिराशेजारी महिलांसाठी दोन खोल्यांचे भक्त निवास बांधल्याचा दावा ठेकेदाराकडून केला जात आहे. याशिवाय, महादेव मंदिर पुरुष भक्त निवासासाठी ३५ लाख ७८ हजार रुपयांची रक्कमही ठेकेदाराला दिली आहे.