Kolhapur Dugs Addiction : आठ महिन्यांत ९८८ रुग्ण; कोल्हापुरातील सेवा रुग्णालयात व्यसनमुक्तीची वाढती लाट

Drugs Addiction Treatment Case : सेवा रुग्णालयात व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दरवर्षी वाढत असून, यंदा आठ महिन्यांतच ९८८ रुग्णांनी उपचार घेतले.१३ ते ४० वर्षे वयोगटातील विद्यार्थी व तरुणाई व्यसनाधीनतेत सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
Drugs Addiction Treatment Case

Drugs Addiction Treatment Case

sakal

Updated on

कोल्हापूर : सेवा रुग्णालयात व्यसनमुक्तीसाठी उपचार घेणाऱ्यांचा आकडा दरवर्षी वाढत आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम २०२०-२१ ला सुरू झाल्यावर त्या वर्षी तो २८२ इतका होता. त्यात वाढ होऊन २०२४-२५ ला तो १४२९ इतका झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com