Shaktipeeth Expressway Drone Survey : शेतकऱ्यांचा विरोध झुगारून शक्तिपीठचा ड्रोन सर्व्हे?, १ ते ५ डिसेंबरदरम्यान सर्वेक्षणाची तयारी; बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरील एक हजार पोलिसांची मागणी

Drone Survey December 2026 : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असतानाच १ ते ५ डिसेंबरदरम्यान ड्रोन सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरील एक हजार पोलिसांची मागणी करण्यात आली आहे.
Shaktipeeth Expressway Drone Survey kolhapur

Shaktipeeth Expressway Drone Survey kolhapur

esakal

Updated on: 

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत असताना आता प्रशासनाने ड्रोन सर्वेक्षणाची तयारी सुरू केली आहे. येत्या १ ते ५ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत प्रशासकीय सुत्रांकडून माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth highway farmers protest in Khanapur taluka
Shaktipeeth Highway farmers protest Kolhapur
Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition
Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news