Krishnaraj Mahadik Statement : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल; भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांचा राजू शेट्टी, सतेज पाटलांवर निशाणा

Shaktipeeth Mahamarg protest : शक्तिपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत भाजप प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांनी नाव न घेता राजू शेट्टी आणि सतेज पाटलांवर टीका केली.
Krishnaraj Mahadik Statement shaktipeeth highway on raju shetti satej patil

Krishnaraj Mahadik Statement shaktipeeth highway on raju shetti satej patil

esakal

Updated on

Shaktipeeth Highway controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून भाजप युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी या प्रकल्पाचे जोरदार समर्थन करत विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता त्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com