Shaktipeeth Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला, राजू शेट्टी, बंटी पाटलांची भूमिका काय?

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला आहे. या निर्णयावर राजू शेट्टी आणि बंटी पाटील यांची भूमिका काय? जाणून घ्या सविस्तर.
Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil

Shaktipeeth Highway Kolhapur raju shetti satej patil

esakal

Updated on: 

Shaktipeeth Highway land survey : शक्तिपीठ महामार्गासाठी येत्या ९ सप्टेंबरपासून जमीन मोजणीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे. या जमीन मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ९ सप्टेंबरला गावबंदी आणि शिवारबंदी करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Highway Opposition kolhapur
Shaktipeeth Highway Maharashtra
Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
Raju Shetti Shaktipeeth Highway protest
Marathi News Esakal
www.esakal.com