

uday samant statement shaktipith highway
esakal
Uday Samant statement shaktipith highway Kolhapur : ‘सर्वांना विश्वासात घेऊन शक्तिपीठ महामार्ग होणार,’ असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे व्यक्त केला. याचवेळी, ‘ऑपरेशन तुतारी’मध्ये तथ्य नाही. अशोक खरात याच्या कॉल डिटेल्सची अंजली दमानीया यांनी दिलेली कॉल डिटेल्सची यादी तपासून पहावी लागेल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.