Sharad Pawar & Ajit Pawar : जे कोल्हापुरात होतं ते राज्यात होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

Hasan Mushrif Chandgad : चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत या निवडणुका एकत्र लढविण्यावर आज कागलच्या विश्रामगृहामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले.
Sharad Pawar & Ajit Pawar

स्थानिक स्वराज्य संस्थेत शरद पवार; अजित पवार एकत्र निवडणूक लढवणार

esakal

Updated on

ZP Election Kolhapur : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी शरद पवार व अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दिलजमाई झाली. चंदगड विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत या निवडणुका एकत्र लढविण्यावर आज कागलच्या विश्रामगृहामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com