
Vande Bharat Railway : छत्रपती शाहू टर्मिनसवरून कोल्हापूर ते मुंबईपर्यंत नवी ‘वंदे भारत’ रेल्वे धावणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या पंधरा दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.