Police Adhikshak Tushar Patil Death : अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे निधन; वयाच्या ४५ व्या वर्षी प्राणज्योज मालवली

Former SP Tushar Patil : एसआरपीएफ पेपरफुटी प्रकरणात आरोपी ठरलेले पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले होते.
Police Adhikshak Tushar Patil Death news

Police Adhikshak Tushar Patil Death news

esakal

Updated on

Superintendent of Police Tushar Patil : राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट-५, दौंडचे समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील (वय ४५) यांचे रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. दोन दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Manoj Jarange Mumbai March
Satish Patil Dies After Two-Wheeler Hits Tractor Trolley
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
DY Patil Death News rahul gandhi kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com