Police Daughter Father Story : लेक पोलीस दलात, ड्रायव्हर बाप व एसटीबाबत लेकीने जे केलं त्याला मानाचा मुजरा, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

ST bus driver emotional moment : लेक पोलीस दलात भरती झाल्यानंतर तिने एसटी ड्रायव्हर वडिलांना दिला मानाचा मुजरा. हा भावनिक व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील.
heartwarming Maharashtra viral video father daughter bond

heartwarming Maharashtra viral video father daughter bond

esakal

Updated on

Inspiring Father Daughter Story : (कुंडलिक पाटील) : जिद्द, मेहनत आणि कृतज्ञतेचा सुंदर संगम घडवत वाकरे गावची कन्या कुमारी प्रतीक्षा संजय तोडकर हिने स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून ठाणे ग्रामीण पोलीस दलात आपले स्थान पक्के केले आहे. साध्या कुटुंबातून आलेल्या प्रतीक्षाने मनाशी घेतलेला निर्धार आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर हे यश मिळवले असून तिच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com