Shaktipeeth Highway Protest : ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात सर्वाधिक विरोध आजरा तालुक्यातून, शेतकऱ्यांनी एकत्र येत हरकती नोंदवल्या

Shaktipeeth expressway opposition : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले असून प्रशासनाकडे हरकती नोंदवण्यास सुरुवात केली आहे.
Why Farmers Are Opposing the Shaktipeeth Highway

Why Farmers Are Opposing the Shaktipeeth Highway

esakal

Updated on

Ajra farmers protest : आजरा-शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात तालुक्यातील साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसीलदारामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांतडे हरकती सादर केल्या. शक्तिपीठ संघर्ष समितीचे कॉ. संपत देसाई व तानाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर पेरणोली, मसोली, एरंडोळ, देवर्डे, वेळवटी, खानापूर शक्तिपीठ बाधित गावातले शेतकरी एकत्र आले. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द घोषणा देत शेतकऱ्यांनी हरकती सादर केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Satej Patil Supports Farmers in Sangli
Shaktipeeth Highway Protest raju shetti satej patil
Marathi News Esakal
www.esakal.com