Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेच्या वाढत्या दरावर राजू शेट्टींचा सवाल; ‘साखरेच्या दरवाढीत २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार?’

Sugar Price Increase 2026 : साखरेच्या वाढत्या दरावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सवाल उपस्थित केला आहे. साखरेच्या दरवाढीत २० ते २२ हजार कोटींचा काळाबाजार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Raju Shetti on Sugar Price Hike

Raju Shetti on Sugar Price Hike

esakal

Updated on

Sugar Price Hike India : साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ संशयास्पद आहे. देशभरात साखरेच्या काळ्या बाजारात २० ते २२ हजार कोटी रुपयांचा व्यवहार होत असल्याचा संशय असून, साखरेचा वाढलेला दर पाहता प्रत्येक साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना टनाला किमान ५०० रुपये दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com