Kolhapur Sugar Price Hike : साखरेच्या दरात अचानक मोठी उसळी; प्रतिकिलो 65 रुपयांवर पोहोचला दर, येत्या दोन दिवसांत आणखी दरवाढ होण्याची शक्यता

Sugar Price Hike Today : मागणी आणि पुरवठ्यातील वाढत्या तफावतीमुळे देशांतर्गत बाजारात साखरेचा दर ६५ रुपयांवर पोहोचला असून, सणासुदीच्या वाढत्या मागणीमुळे पुढील दोन दिवसांत आणखी दरवाढीची शक्यता व्यक्त होत आहे.
sugar price hike in India

sugar price hike in India

esakal

Updated on

कोल्हापूर : मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने आज देशांतर्गत बाजारात साखरेच्या दराने मोठी उसळी (Sugar Price Hike) घेतली. दोन दिवसांपूर्वी प्रतिकिलो ५० ते ५५ रुपयांवर असलेल्या साखरेचा दर तब्बल ६५ रुपयांवर पोहोचला. येत्या दोन दिवसांत या दरात प्रतिकिलो किमान सहा ते सात रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com